पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अकोळनेर हरिनाम सप्ताहात महिलांचे दागिने चोरणारी टोळी पकडली. पोलीसी हिसका दाखवताच १८ जणांच्या टोळीचा पर्दाफाश.

इमेज
नगर (हेमंत साठे):- तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने १८ जणांच्या टोळीला पोलीस पथकाने पकडले. अकोळनेर येथे १६ एप्रिल पासून हा सोहळा मोठ्या स्वरुपात सुरु होता. २३ एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्हाभरातील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास गाथा पारायणाची सांगता झाली. त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीत अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या होऊ लागल्या, काही वेळात चोऱ्यांच्या या घटना निदर्शनास येवू लागल्या. त्यामुळे तेथे उपस्थित स्वयंसेवक सतर्क झाले. त्यांनी या गर्दीत चोरट्यांची शोध मोहीम सुरु केली. स्थानिक नागरिक आणि काही भाविकही त्यांना मदत करू लागले.  काही वेळातच ३-४ महि...

फॉलोअर