पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंगळसूत्र चोरास मुद्देमालासह अटक ! श्रीरामपुर शहर पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
अहमदनगर:- दिनांक 18/10/2023 रोजी सांयकाळी 07/00 वा.चे सुमारास फिर्यादी डॉ. सरोज विनायक मोरगे, रा.मोरगे हॉस्पीटल, श्रीरामपूर या, सुभाष कॉलनी, वार्ड नं. 06, श्रीरामपूर येथे डॉ.पटारे मॅडम यांच्या वाढदिवसाकरीता आल्या होत्या. वाढदिवस झाल्यांनतर रात्री 08/15 वा.चे सुमारास घरी जाण्याकरीता निघाल्या तेव्हा त्यांना डॉ.पटारे यांच्या हॉस्पिटल समोर रोडवरती वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर येथे त्याच्या इतर मैत्रिणी डॉ. स्फुर्ती जयसवाल, डॉ. नेहा बैरागी, डॉ. सरीता देशपांडे, भेटल्याने त्यांच्या सोबत रोडवर बोलत उभे राहिल्या तेव्हा अचानक काळे रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी मुले आले व गाडीचा वेग कमी केला व माझ्या गळयातील 98,007/- रु.कि.चे 7.420 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व त्यामध्ये असलेले काळे मण्याची पोत तसेच रियल डायंमडचे पॅन्डल जु.वा.किं.अ. मोटार सायकलवर मागे बसलेल्या मुलाने बळजबरीने हिसकावुन घेवुन भरधाव वेगात निघुन गेले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे. गुरनं. 1128/2023 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोनि. हर्षवर्धन गवळी यांना सदर...

लाच घेताना सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत मधेच अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले !.

इमेज
नगर(प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या कोकणगावच्या महिला सरपंचाला ४० हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात दहा टक्के ४६ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ४० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारण्यात आली. या कारवाईत सरपंच आणि आणखी एका इसमाला अटक करण्यात आली. उज्वला सतिष रजपूत (वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि सतिष बबन रजपूत (वय 42 वर्ष, धंदा – शेती रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावं आहेत. तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले, तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹ ...

फॉलोअर