अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी भानुदास तिकांडे तर उपाध्यक्षपदी रोहिदास भोर यांची वर्णी.


 अहमदनगर ( प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी भानुदास तिकांडे तर उपसभापती पदी रोहिदास भोर यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज अध्यासी अधिकारी शिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत सभापतीपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी रोहिदास भोर यांची वर्णी लागली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .