चोरीच्या मोटारसायकलींची माहिती मिळताच नगर मधील दुकानावर एम.आय.डी.सी.पोलीसांची धाड !
नगर(प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन हददीत शेंडी शिवार येथे चोरीच्या मोटारसायकली जवळ बाळगणा-यास जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून २.१३,०००/-रुपयाच्या ५ मोटारसायकली व १६ मोटारसायकलीचे सुटटे केलेले पार्ट, इर्जिन व चेसी असा मुददेमाल जप्त करत एम.आय.डी.सी पोलीसांनी कारवाई केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19/09/2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नगर औरंगाबाद रोडला कृष्णा अँटो कन्सटल्ट येथे काहि मोटारसायकली व व मोटारसायकलचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य पडलेले असुन ते चोरीचे असण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून त्यांना पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठविले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक कृष्ण अॅटो कन्सल्ट येथे जावून खात्री केली असता सदर ठिकाणी पाच मोटारसायकली व 17 मोटारसायकलचे सुटे केलेले पार्ट मिळुन आले. सदर बाबत दुकान मालक पांडुरंग गोविंद शिंदे यांचेकडे त्यांचे कागदपत्राची मागणी केली असता त्यांचेकडे कसलेही बिले तसेच मोटारसायकलचे कागदपत्रे मिळून आले नाही. सदर ठिकाणी खालील प्रमाणे मोटारसायकली व मोटारसायकलचे पार्ट मिळुन आले आहेत. 1) 5000/- रु किमतीचे गाडी नंबर एम एच 16 ए एच 781 गाडीचा सांगाडा. कि.अ.जु.वा. चेसी.
2) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर 04F16C32421 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची 3) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MD2DSPA22TWL42192 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी, 4) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर 04F16C32421 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी.
5) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MBLHA11AZअसा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी. 6) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर 1909F239470 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी
7) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MB625FFIXKLK82540 असा नंबर असलेली काळया रंगाची
मोटारसायकलची चेसी,
8) 5000/- रू किमतीचा चेसी नंबर MD2625GFS851H42438 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी.
9) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MDZLICZ8GWA26996 असा नंबर असलेली काळया रंगाची
मोटारसायकलची चेसी,
10) 13000/- रू किमतीचा चेसी नंबर MD621BD16FLA45768 असा चेसी नंबर असलेली टिव्हिएस लुनाची
मोटारसायकल जुवा. कि. अं.
11) 20000 /- रु किमतीची चेसी नंबर MBLJF32ABE4428926 असा नंबर असलेली मॅस्ट्रो कंपनीची विना
नंबरची मोटारसायल.
12) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MD2DHDHZZTGS14473 असा नंबर असलेली काळया रंगाची
मोटारसायकलची चेसी. 13) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर OME4JC657AF10431390 असा नंबर असलेली काळया रंगाची मोटारसायकलची चेसी.
14) 5000/- रु किमतीचा चेसी नंबर MBLJA12AGEGC10 पुणे नंबर नसलेली काळया रंगाची मोटारसायकल
15) 5000/- रु किमतीचा इंजिन नंबर PAZWDG12223 असे खोललेल इंजिन जु.वा कि. अं. 16) 5000/- रु किमतीचा इंजिन नंबर DHZWGA92704 असे खोलेले इंजिन जु. वा कि.अं.
17) 5000/- रू किमतीचा इंजिन नंबर PFILK 1700065 असे खोललेल इंजिन जुबा कि, अं. 18) 5000/- रु किमतीचा इंजिन नंबर OG3L62237488 असे खोललेल इंजिन जु.वा कि.नं. . 19) 25000/- कि ची हिरो होंडा कंपनीची एसएस मोटारसायकल नंबर एम जे 1880 असा नंबर असलेली व इंजिन
नंबर G10E571414 असा नंबर असलेली जु वा किं.अ. 20) 25000/- कि ची यमाहा कंपनीची मोटारसायकल नंबर जी जे 16-6586 असा नंबर असलेली व चेसी नंबर L1184999 असा नंबर असलेली जु वा कि, अ.
21) 50000/- रु किची एच एफ डिलक्स मोटारसायकल तिचा चेसी नंबर MBLHAR054H9631211 व
इंजिन नंबर HALLEPH960985560 असा नंबर असलेली विना नंबरची मोटारसायकल ज् वा कि.अ.जु
2,13,000/- रु एकुण,
अशा प्रकारे इसम नामे पांडुरंग गोविंद शिंदे वय-55 वर्ष रा. शेंडी ता.जि. अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्याने व वरील मोटारसायकलचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र त्याचेकडे मिळुन आले नाही. व सदर मोटारसायकल हया चोरीच्या असल्याचे संशय आल्याने त्या जात करुन इसम नामे पांडुरंग गोविंद शिंदे वय-55 वर्ष रा. शेंडी ता. जि. अहमदनगर याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर 866/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला स पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैर. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ महमंद शेख, पोहेकॉ थोरवे, पोहेकॉ अनिल आव्हाड, पोहेकॉ फकीर शेख, पोना/दिपक गांगर्डे पोना राजु सुद्रीक, पोना भागवत पोकों / किशोर जाधव, पोकों तांदळे, पोकॉ दहिफळे, पोकों वंजारी यांचे पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा