नगर एम.आय.डी.सी परिसरातून दुचाकी चोरणारा गजाआड ! स. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाची धाडसी कारवाई !
नगर ( प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी परीसरातून मोटारसायकलची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास एम.आय.डी.सी पोलीसांनी अटक करत त्याच्या कडून ३,१०,००० /- रु किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 28/08/2023 रोजी फिर्यादी नामे बाबासाहेब बापुराव तेलोरे वय-43 वर्ष रा. व्यंकटेश अर्पाटमेंट नवनागापूर ता जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 08/08/2023 रोजी सकाळी 11/00 वा चे सुमारास स्टेट बैंक ऑफ इंडीया नागापुर येथून त्यांचे मालकीची 100000 /- रु कि ची शाईन मोटारसायकल नंबर एम एच 16 यो एक्स 7846 हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. वैगेरे मजकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नंबर 804/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) किशोर जयसिंग पटारे रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर याने केला आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामै किशोर जयसिंग पटारे वय ३६ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यास शिताफीने पकडले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच सदर आरोपीकडे एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतून आणखी दोन शाईन मोटारसायकली व राहुरी पोस्टे हददीतुन १ विना नंबरची सोलंडर मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले आहे. सदर बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नंबर १) ८०४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे २) २५२ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपीकडुन ३,१०,००० /- रु खालील वर्णनाच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. १) १०००००/- रु किमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल नंबर एम एच १६ बी एक्स ७८४६ कि
अ. जुवा,
२) ८०,०००/- रु. कि.ची विना नंबरची शाईन मोटारसायकल कि अ. जु.वा. ३) ८०,०००/- रु किमतीची शाईन मोटारसायकल नंबर एम एच १६ सी बी ४२६६ कि अ.ज. वा
४) ५०,०००/- रु किमतीची बिना नंबरची स्पेलंडर मोटारसायकल कि. अं. जु.वा.
३,१०,०००/- रु एकुण,
आरोपी नामे किशोर जयसिंग पटारे वय ३६ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर हा सराईत
गुन्हेगार असून त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) राहुरी पोस्टे गु रजि नंबर गुरजि नंबर २४ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
२) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ११/२०१२ भादवि कलम ३७९ प्रमाणे.. प्रमाणे,
३) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ३५४ / २०१३ भादवि कलम ३७९ ४) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर १७०/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे
(५) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ४०५/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे,
६) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर १३२ / २०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे, (७) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ३७२/२०१५ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
८) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ३११/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे,
९) एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरजि नंबर १०९/२०१७ भादवि कलम ३७९ प्रमाणे,
(१०) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ४०/२०१५ भादवि कलम ३७९ प्रमाणे. (११) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ३६ / २०१९ भादवि कलम ३७९ प्रमाणे. १२) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ८०४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे. (१३) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर २५२ /२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला.पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे . अपर पोलीस अधीक्षक ,अहमदनगर, श्री संपत भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोना / गणेश चौधरी पोना/ बंडु भागवत, पोना / राजु सुद्रीक, पोना/रजपुत, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/ नवनाथ दहिफळे, पोकों / भगवान वंजारी यांचे पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा