धक्कादायक...पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्टयाने गोळीबाराचा प्रयत्न !

पारनेर (प्रतिनिधी):-

समजलेल्या माहितीनुसार पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भरत गट यांनी कट्टा हिसकल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पारनेर येथील हॉटेल दिग्विजय मध्ये घटना प्रकार घडल्याचे समजते.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात:- 

आरोपी २० ते २२ वर्षाचा असून रांजणगाव मशीद येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आरोपी सोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.