कामरगाव इंग्लिश स्कूलचा ९२.३० टक्के निकाल.

नगर (प्रतिनिधी):- 

तालुक्यातील कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगाव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा मार्च २०२४ चा निकाल ९२.३०% लागला असून.  दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळविले असल्याचे विदयालयाकडून सांगण्यात आले. दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक - कु.संकपाळ माणसी संजय - ९०.८०% द्वितीय कमांक- कु साठे तेजस्विनी राजेंद्र - ८८.८०%  तृतीय कमांक - कु. पठाण अलिशा शब्बीर - ८८.२०% , चतुर्थ कमांक - चि. ठोकळ राज्यवर्धन अनिल-८७.५०% , 'पाचवा क्रमांक - चि. पवार शिवम राजेंद्र - ८५.४०% मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारत सर्व सेवा संघ पाचेगाव, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे  व सचिव श्री. प्रकाश जाधव, कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे व  उपसरपंच पुजाताई लष्करे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका मंगलताई लक्ष्मण ठोकळ,  तसेच विविध कार्यकारी. सेवा सोसायटीचे, चेअरमन सुनिल चौधरी, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, साहेबराव ठोकळ, सर्व सदस्य. तसेच प्र मुख्याध्यापक महेश गोंगे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !