पोस्ट्स

नगर जिल्ह्यातील वारकरी काळे दाम्पत्य शासकीय महापूजेचे मानकरी !

इमेज
  पंढरपूर (प्रतिनिधी) :-          आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.         मुख्यमंत्री  श्री.  एकनाथ शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे (वय ५६) मंगल काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. हा मोफत पास श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रताप जाधव, आमदार समाधान आवताडे, भरत गोगावले, मंगेश चव्हाण

चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारा जेरबंद ! सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची कारवाई !

इमेज
 नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे.    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ. मंदा सुर्यभान देवकर रा. चास निमगाव वाघा रोड ता.जि. अहमदनगर यांनी दिनांक 18/10/2022 रोजी फिर्याद दिली की, चास गावच्या शिवारातून निमगाव वाघा रोडवर आमच्या घरासमोर रात्री लावलेला महिंद्र सरपंच 575 DI कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा नंबर MH 16 CQ 8764 हा   आज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता त्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चोरीबाबत आज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांर्भीय लक्ष्यात घेवून श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/जगदीश जंबे, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोना/राहुल शिंदे, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/राजू खेडकर यांना तपासाबाबत आदेश देवून सुचना व मार्गदर्शन केले. सदर पथकांने घटनास्थळा

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई !

इमेज
नगर:- तालुक्यातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमधे स्कॉर्पीओ मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई आहे. या कारवाई मधे अवैध विदेशी दारूचा एकूण 15,27,080/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.        याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक 27/06/2023 रोजी रात्री. कॉबींग ऑपरेशन करीता पो स्टे हद्दीमध्ये रवाना होत असताना सपोनि. दिनकर मुंडे सो यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, अहमदनगर शहारमधून एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी मधून दारूबंदी गुन्हयाचा माल अवैध पणे काही इसम जामखेड रोडने जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सपोनि. दिनकर मुंडे सो यांनी कॉबींग ऑपरेशन करीता नेमलेल्या अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणे कामी रवाना केले.        अहमदनगर शहरामधील छावनी परीषदेच्या बंद पडलेल्या नाक्यावर नाकाबंदी लावली असता वरील वर्णणाचे वाहन सदर ठिकाणी आलेने वाहन चालकास हात दाखवून सदरचे वाहन उभी केले असता सदर वाहनाचा आर टी ओ नं एम एच 23 बी सी 4045 असा होता. स्कॉर्पीओ ची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये विवीध कंपनीच्या विदेशी दारूचे बॉक्स दिसून आल्याने

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन ! ; मुख्यमंत्री, पालकमंत्री , सांस्कृतिक मंत्र्यांकडून प्रशासनाला मदतीच्या सूचना. ; जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस.

इमेज
   अ हमदनगर ( प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे - कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.   राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन ‍दिवसापासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ.अशोक गावित्रे यांनी त्यांना २४ जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते.  जिल्हाधिकारी सि

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा -- आयुक्त चित्रा कुलकर्णी

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या.      अकोले तालुक्यातील पहाणी व विविध कार्यालयांना भेटी दौऱ्या दरम्यान अकोले पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या.      यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी,  गटविकास अधिकारी व्ही.एम. चौरे, पी.बी. घोडके,  प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी नूतन पाटील, नायब तहसिलदार बाळासाहेब मुळे उपस्थित होते.      श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा करण्यात आला आहे.  जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशिलता अधिक प्रगल्भ क

हातात तलवार घेवून दहशत करणारा इसम जेरबंद ! ; नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई !

इमेज
 नगर( प्रतिनिधी):- तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सारोळा बद्दी गावाच्या शिवारात  तलवार घेवून दहशत करण्याऱ्या इसमांस केले जेरबंद करत ताब्यात घेतले असून सदर कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.  याबाबत सविस्तर बातमी अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस  निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र बाळगण्यावर, विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विशाल टकले असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले व त्यांना सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगण्यावर व विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग करीत असतांना पोउनि युवराज चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की, सारोळा बद्दी गावच्या शिवारात नगर ते जामखेड रोडवरील  विश्वभारती इंजिनिअरींग कॉलेजच्या पुढे नवीन बायपास ब्रिजच्या खाली एक इसम त्याच्या हातामध्ये तलवार विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे. त्यानुसार नमुद बातमीनुसार सदर

अल्पवयीन मुलीस फुस लावून अत्याचार करणारा जेरबंद ! ; स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
नगर:- तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगीक आत्याचार करणाऱ्या तरुणास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तालुका पोलीसांनी जेरबंद केले आहे.          सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नामे  दिनांक २३/३/२०२३ रोजी फिर्याद दिली की, माझी पिडीत मुलगी वय १५ वर्षे ही माझ्या घरी असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने तिला आमच्या सहमतीशिवाय फुस लावून मोटार सायकलवर घेवून गेला आहे. अशी फिर्याद नगर ता. पोलीस स्टेशन येथे गुरनं २१४ / २३ अन्वये गुन्हा फिर्याद देण्यात आली होती. त्याअनंशगाने पिडीत मुलगी हिचा शोध घेवून तिस ताब्यात घेवून तिला बालकल्याण समिती, अहमदनगर समोर हजर केले व त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगीक अत्याचार केलेचे समोर आले. त्यानंतर तिचा बालकल्याण समितीने जबाब घेतला असता सदर जबाबामध्येसुध्दा तिने सांगितले की, मला इसम नामे अनिकेत शहदेव लबडे रा. भातोडी पारगाव ता. जि. अहमदनगर याने मला माझ्या राहत्या घरासमोर लग्नाचे आमिष दाखवून मला फुस लावून चांदबीबी महाल येथे घेवून गेला व मला धमकावून माझे इच्छेविरुध्

फॉलोअर