रुईछत्तीसीचे सुपुत्र नितीन गोरे यांचा कोल्हापुरात सन्मान.

  Adv


*******************************************


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील मुळ रहिवासी  नितीन दत्तात्रय गोरे हे विद्या मंदिर तांदुळवाडी कोल्हापूर जिल्हात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आर्दश शिक्षक पुरस्कारांचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते नितीन गोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कामगिरी केल्याबद्दल  ईतर शिक्षकांना पुरस्कार मिळाले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजे कोल्हापूर जिल्हा ह़ोय एक सुसंस्कृत आणि जुन्या पिढीपंरपंरा जोपसणरा एक आर्दश जिल्हा कोल्हापूराचा ‌फेटा व कोल्हापुरी चप्पल राज्यभर प्रसिद्ध आहे.आई‌ अंबाबाई व ज्योतिबांच धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे.अशा या जिल्ह्यात रुईछत्तीसीचे रहिवासी गोरे यांना या आधी दैनिक गगनतारा आर्दश शिक्षक पुरस्कार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट कोल्हापूर ‌यांच्या वतीने कोविड कालावधी मध्ये आँनलाईन कार्याबद्दल गौरवण्यात आले,

 शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य अनेक विद्यार्थी बीटीएस इयत्ता ४थी प्रज्ञा शोध पक्षीक्षेत अनेक विद्यार्थी तालुका जिल्हास्तरीय स्तरावर चमकले,सन २०२४ पन्हाळा तालुक्यात स्वखर्चाने तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा आयोजन केले.शिल्ड मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सोशल मिडिया माध्यमातून शैक्षणिक उपक्रम नेहमी राबवले जातात.लेखनात महामानव जीवनप्रवास व बोधकथा संग्रह  ही दोन प्रस्तक आय एस बी एन सह प्रकाशित झालेली आहेत.‌राज्यशास्त्र विषयांत शोधनिबंध देखील प्रकाशित आहे. 

‌📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.