डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-
दि.14 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्र शासना गो सेवा आयोग पुणे तर्फे सन २०२५-२६ मध्ये आयोजित महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजने अंतर्गत ता. जि अहिल्यानगर मधील दहिगाव गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.राजु मुकुंदराव म्हस्के व प्रमिला प्रकाश म्हस्के यांनी सादर केलेल्या नामांकनास राज्यस्तरीय पुरस्कार गोवंश-प्रक्षेत्र विभागातून निवडीद्वारे नामदार पंकजा ताई मुंडे (पशु संवर्धन मंत्री) यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री श्री शेखर मुंदडा (अध्यक्ष महाराष्ट्र गो सेवा आयोग)यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला व गो सेवा आयोगाचा श्रेष्ठ राजदुत म्हणून घोषित करण्यात आले.
*********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा