पारनेर भाजप तालुका अध्यक्ष पदी राहुल शिंदे पाटील यांची निवड !


पारनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील खासदार डॉ. सुजय विखे यांचे कट्टर समर्थक तसेच पारनेर भारतीय जनता पार्टीतील लोकप्रिय स्थानिक नेते राहुल प्रकाशराव शिंदे यांची भाजप पारनेर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक तथा पारनेर भाजपचे नेते राहुल शिंदे पाटील यांची नगर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पारनेर पारनेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. राहुल पाटील शिंदे यांचे पारनेर तालुक्यातील काम तसेच दांडगा जनसंपर्क पाहता पक्षाने त्यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केल्याचे समजते.

 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .