सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वंदे मातरम् रथाचे जल्लोषात स्वागत*

 

अहिल्यानगर (हेमंत साठे):- वंदे मातरम् गीत निर्मितीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वंद्य वंदे मातरम्  या अभियानांतर्गत दिनांक 12 मार्च 2026 रोजी अहील्यानगर शहरातील हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयात वंदे मातरम् रथाचे स्वागत उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री.मिलिंद सबनीस, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.सागर वैद्य, अधिसभा सदस्य श्री.कृष्णा भंडलकर,श्री.राहुल पाखरे,श्री.अमोल घोलप,सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे,डॉ.शिवप्रसाद घालमे.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित उपस्थित होते.यावेळी उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम असल्याचा मंत्र दिला.श्री.सागर वैद्य यांनी अभियानाचा उद्देश व पार्श्वभूमी स्पष्ट केली.कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे संस्था पदाधिकारी,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv ..

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .