पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नगर जिल्ह्यातील वारकरी काळे दाम्पत्य शासकीय महापूजेचे मानकरी !

इमेज
  पंढरपूर (प्रतिनिधी) :-          आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.         मुख्यमंत्री  श्री.  एकनाथ शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे (वय ५६) मंगल काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. हा मोफत पास श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रताप जाधव, आमदार समाधान आवताडे, भरत गोगावले, मंगेश चव्हाण

चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारा जेरबंद ! सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची कारवाई !

इमेज
 नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील चास गावच्या शिवारातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे.    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ. मंदा सुर्यभान देवकर रा. चास निमगाव वाघा रोड ता.जि. अहमदनगर यांनी दिनांक 18/10/2022 रोजी फिर्याद दिली की, चास गावच्या शिवारातून निमगाव वाघा रोडवर आमच्या घरासमोर रात्री लावलेला महिंद्र सरपंच 575 DI कंपनीचा ट्रॅक्टर त्याचा नंबर MH 16 CQ 8764 हा   आज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता त्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चोरीबाबत आज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांर्भीय लक्ष्यात घेवून श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/जगदीश जंबे, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोना/राहुल शिंदे, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/राजू खेडकर यांना तपासाबाबत आदेश देवून सुचना व मार्गदर्शन केले. सदर पथकांने घटनास्थळा

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई !

इमेज
नगर:- तालुक्यातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमधे स्कॉर्पीओ मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई आहे. या कारवाई मधे अवैध विदेशी दारूचा एकूण 15,27,080/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.        याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक 27/06/2023 रोजी रात्री. कॉबींग ऑपरेशन करीता पो स्टे हद्दीमध्ये रवाना होत असताना सपोनि. दिनकर मुंडे सो यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, अहमदनगर शहारमधून एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी मधून दारूबंदी गुन्हयाचा माल अवैध पणे काही इसम जामखेड रोडने जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सपोनि. दिनकर मुंडे सो यांनी कॉबींग ऑपरेशन करीता नेमलेल्या अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणे कामी रवाना केले.        अहमदनगर शहरामधील छावनी परीषदेच्या बंद पडलेल्या नाक्यावर नाकाबंदी लावली असता वरील वर्णणाचे वाहन सदर ठिकाणी आलेने वाहन चालकास हात दाखवून सदरचे वाहन उभी केले असता सदर वाहनाचा आर टी ओ नं एम एच 23 बी सी 4045 असा होता. स्कॉर्पीओ ची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये विवीध कंपनीच्या विदेशी दारूचे बॉक्स दिसून आल्याने

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन ! ; मुख्यमंत्री, पालकमंत्री , सांस्कृतिक मंत्र्यांकडून प्रशासनाला मदतीच्या सूचना. ; जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस.

इमेज
   अ हमदनगर ( प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे - कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.   राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन ‍दिवसापासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ.अशोक गावित्रे यांनी त्यांना २४ जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते.  जिल्हाधिकारी सि

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा -- आयुक्त चित्रा कुलकर्णी

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या.      अकोले तालुक्यातील पहाणी व विविध कार्यालयांना भेटी दौऱ्या दरम्यान अकोले पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या.      यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी,  गटविकास अधिकारी व्ही.एम. चौरे, पी.बी. घोडके,  प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी नूतन पाटील, नायब तहसिलदार बाळासाहेब मुळे उपस्थित होते.      श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा करण्यात आला आहे.  जनतेच्या सेवापुर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशिलता अधिक प्रगल्भ क

हातात तलवार घेवून दहशत करणारा इसम जेरबंद ! ; नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई !

इमेज
 नगर( प्रतिनिधी):- तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सारोळा बद्दी गावाच्या शिवारात  तलवार घेवून दहशत करण्याऱ्या इसमांस केले जेरबंद करत ताब्यात घेतले असून सदर कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.  याबाबत सविस्तर बातमी अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस  निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र बाळगण्यावर, विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोहेकॉ/सुभाष थोरात, पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विशाल टकले असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले व त्यांना सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगण्यावर व विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग करीत असतांना पोउनि युवराज चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की, सारोळा बद्दी गावच्या शिवारात नगर ते जामखेड रोडवरील  विश्वभारती इंजिनिअरींग कॉलेजच्या पुढे नवीन बायपास ब्रिजच्या खाली एक इसम त्याच्या हातामध्ये तलवार विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे. त्यानुसार नमुद बातमीनुसार सदर

अल्पवयीन मुलीस फुस लावून अत्याचार करणारा जेरबंद ! ; स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
नगर:- तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून तिला पळवून नेऊन तिच्यावर लैंगीक आत्याचार करणाऱ्या तरुणास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तालुका पोलीसांनी जेरबंद केले आहे.          सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नामे  दिनांक २३/३/२०२३ रोजी फिर्याद दिली की, माझी पिडीत मुलगी वय १५ वर्षे ही माझ्या घरी असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने तिला आमच्या सहमतीशिवाय फुस लावून मोटार सायकलवर घेवून गेला आहे. अशी फिर्याद नगर ता. पोलीस स्टेशन येथे गुरनं २१४ / २३ अन्वये गुन्हा फिर्याद देण्यात आली होती. त्याअनंशगाने पिडीत मुलगी हिचा शोध घेवून तिस ताब्यात घेवून तिला बालकल्याण समिती, अहमदनगर समोर हजर केले व त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगीक अत्याचार केलेचे समोर आले. त्यानंतर तिचा बालकल्याण समितीने जबाब घेतला असता सदर जबाबामध्येसुध्दा तिने सांगितले की, मला इसम नामे अनिकेत शहदेव लबडे रा. भातोडी पारगाव ता. जि. अहमदनगर याने मला माझ्या राहत्या घरासमोर लग्नाचे आमिष दाखवून मला फुस लावून चांदबीबी महाल येथे घेवून गेला व मला धमकावून माझे इच्छेविरुध्

एनपीएस खाजगीकरण भारत छोडो यात्रेचे शनिवारी अहमदनगरमधे आगमन

इमेज
 नगर प्रतिनिधी:- शासकिय कर्मच्याऱ्यांना 2005 नंतर सेवेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने शेअर मार्केट वर आधारित एनपीएस योजना लागू करण्यात आलेली आहे व त्याचप्रमाणे शासनाने अनेक ठिकाणी खाजगीकरणाचे धोरण स्वीकारलेली आहे. शासनाच्या या पेन्शन विषयी धोरणा विरोधात NMOPSचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व महासचिव गोविंद उगले यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतभर भारत छोडो यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे.         अहमदनगर मधे शनिवार दि. 24 रोजी  दुपारी 12 वाजता एनपीएस खाजगीकरण भारत छोडो  यात्रा येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये पेन्शन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्हाभरातून तमाम कर्मचारी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अभूतपूर्व झालेल्या संपामध्ये दिलेल्या आश्वासनाची शासनाने पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शासनाच्या  विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जिल्हाभरातील तमाम कर्मचाऱ्यांनी निर्धार सभेसाठी उ

सुप्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ! पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु !

इमेज
  पारनेर ( प्रतिनिधी):- नगर पुणे महामार्गालगत असणाऱ्या सुपा गावातील संगमेश्वर मंदिराजवळील ओढयात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.          समजलेल्या माहितीनुसार, नगर पुणे महामार्गालगत असलेल्या सुपा गावातील संगमेश्वर मंदिराजवळील ओढ्यामधे एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरीक व ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. मृतदेहाच्या अंगावर काळा शर्ट पँट असून , वय अंदाजे 34 वर्ष असावे . समजलेल्या माहिती नुसार सदर व्यक्तीचा मृतदेह अंदाजे सात ते आठ दिवसापासून तिथे असल्यामुळे  कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे. सदर मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही..                     सदर घटनेची माहिती सुप्याचे उदयोजक योगेश शेठ रोकडे यांनी दूरध्वनी द्वारे पोलीसांना कळवली.  सुपा पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे , पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी हे पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी हजर झाले. नगर पुणे  महामार्गालगत हाकेच्या अंतरावर ओढयात  आढळलेल्या अनोळखी  व्यक्तीच्या मृतदेहा मुळे परिसरात खळबळ उडाली असून.  खून किंवा घातपाताच

कोपरगावची दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. खुनाच धक्कादायक कारण समोर.

इमेज
अहमदनगर:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची हत्या झाली होती. या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.  मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथके त्याचा शोध घेत होती. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले आहे. या हत्याकांड प्रकरणात आज (ता.२२) दुपारी पत्रकार परिषद घेऊन पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.  पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. ती बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती. त्यानंतर १८ जून रोजी सकाळी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.  *लग्नास नकार दिल्याने हत्या* दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक असून दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शना

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे आरोपी चोवीस तासात जेरबंद. ; एम.आय.डी.सी. पोलीसांची कामगिरी.

इमेज
  नगर:- अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या दोन सराईत आरोपीस 24 तासात बीड जिल्हयातुन अटक करून पिडीतेची सुटका एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19/06/2023 रोजी फिर्यादी . वय 38 वर्ष धंदा मजुरी रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 18/06/2023 रोजी रात्री फिर्यादीची पिडीत मुलीला अज्ञात इसमांनी पळवून नेले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नं. 531/2023 भादवि कलम 363,366,34 सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 12, 18 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय बातमी मिळाली. की, सदर अल्पवयीन मुलीला आरोपी नामे रामेश्वर बाप्पा शिंगोळे रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर व त्याचा साथीदार अनिल सुभाष गोलवड रा. सावेडी नाका अहमदनगर यांनी पळवून नेले आहे. ते सध्या आष्टी जि बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून आष्टी जि.बीड येथे रवाना केले. त्यावेळी सदर पथकांनी आरोपी नामे 1)रामेश्वर बाप्

शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ द्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

इमेज
अहमदनगर( प्रतिनिधी) -  जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित "जिल्हा विकास आराखडा" तयार करण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात धार्मिक, साहसी व कृषी पर्यटनाला अधिक वाव आहे. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात पर्यटन विकासाचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा.  तसेच "शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडा तसेच शासन आपल्या दारी अभियान कामकाज संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते.             यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदींची  प्रमुख उपस्थिती होती.             जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात प

जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन.

इमेज
पुणे : लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, केंद्रीय कौशल्य विकास सचिव अतुल कुमार, युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. केंद

कामक्षा माता पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान. विठ्ठल नामाच्या जयघोषाने कामरगाव परिसर दुमदुमला !

इमेज
नगर ( हेमंत साठे):- भगव्या पताका हाती घेऊन रथा समोर जय हरी विठ्ठल चा जयघोष करत चालणारे वारकरी... रथासोबत व मागोमाग दूर अंतरापर्यंत विठोबा रुखमाईचे नामस्मरण करत चाललेले वारकरी... आणि सोबत विठ्ठल नामाने भक्तीमय झालेला परिसर हे डोळयाचे पारणे फेडणारे दृश्य म्हणजे विठुरायाच्या भेटीची ओढ असणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी.         पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिंडी सोहळे पंढरपूर कडे प्रयाण करत आहेत. तसेच नगर तालुक्यातील  कामरगाव मधून देखील सालाबाद प्रमाणे कामक्षा माता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. {कामक्षा माता दिंडी सोहळा काही क्षणांचे व्हिडीओ चित्रण}           कामरगावचे ग्रामदैवत कामक्षा माता मंदिर परिसरातून कामक्षा माता पायी  दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली .  यावेळी दिंडी सोहळ्याला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.          कामक्षा माता पायी दिंडी सोहळयामधे कामरगाव ग्रामस्थ तथा पंचक्रोशितील नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला. पुरुष भाविकांसोबत महिला भाविकांचा देखील पायी दिंडी सोहळ्यात लक्ष

वृद्धांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन कोल्हार गावचा नवा आदर्श:- शिवाजी पालवे.

इमेज
पाथर्डी ( प्रतिनिधी):-तालुक्यातील सुंदर माझे गाव कोल्हार तयाचे नाव तीर्थक्षेत्र कोल्हुबाई गड कोल्हार नावाने प्रसिद्ध असलेले आदर्श गाव कोल्हार येथे नुकतेच विठ्ठल रुक्मिणी चे नवीन मंदिर बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला गावातील वृद्ध व्यक्ती ज्या मराठमोळी संस्कृती जपत आजही फेटे बांधून आपली शेतीची कामे करतात अशा कष्टकरी शेतकरी बांधवांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गावचे भूषण असलेले कष्टकरी शेतकरी साळुबा पालवे भाऊ पालवे‌ विश्वनाथ डमाळे  ज्ञानदेव पालवे त्रिंबक पालवे परबत जाधव लक्ष्मण जाधव मोहन डमाळे  कांतीलाल जावळे देवराम जावळे  लक्ष्मण पालवे नामदेव पालवे  दामू जाधव किसन‌ गिते  किसन‌नाना पालवे  यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच राजू नेटके उपसरपंच गोरक्ष पालवे ग्रामपंचायतचे सदस्य ईश्वर पालवे संदीप पालवे अभिजीत पालवे आप्पा गर्जे नवनाथ पालवे सोपान पालवे शरमा पालवे ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी सोपानरावजी पालवे शंकरराव डमाळे जय भगवान महासंघाचे मदन शेठ पालवे अँड पोपटराव पालवे अँड संदीपराव जावळे जय हिंद वृक्ष बँकेचे शिवाजीराव गर्जे  युवा नेते बाळासाहेब

शेतरस्ता बंद करुन वारंवार त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या.

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतातील रस्ता भाऊबंदांनी बंद केल्याने  तसेच वारंवार शेतकऱ्याला त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून ५४ वर्ष  वय असलेल्या शेतकर्‍याने घराच्या समोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नगर तालुक्यातील घोसपुरी येथे उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेतकरी राजेंद्र लांडगे यांनी भाऊबंदानी शेतरस्ता बंद केल्याच्या तसेच त्रास दिल्याच्या कारणावरून आत्महत्या केली असून या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.            राजेंद्र दादाभाऊ लांडगे (वय ५४, रा.घोसपुरी, ता.नगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना त्यांचे भाऊबंद गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी त्रास देत होते. काही दिवसापुर्वी त्यांचा शेतातील रस्ता ट्रॅक्टर आडवा लावून अडवण्यात आला. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापूर्वी शेतकरी राजेंद्र लांडगे यांनी  तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे स्पीडपोस्टने निवेदनही पाठवले होते. शुक्रवार

दहिगाव शाळेचा पहिला दिवस आंदोलनाने सुरु. ;प्रशासनाकडून आंदोलनाची दखल.

इमेज
नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील प्राथमिक शाळेवर गेली दोन तीन वर्षे संचमानते नुसार पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विषयी जिल्हा परिषद अहमदनगर, शिक्षण विभाग,शिक्षण अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा निवेदन तक्रार अर्ज देऊन देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पदवीधर शिक्षका विषयी जाग येत नसल्याने आज दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटला टाळे ठोकले. या आंदोलनाची दखल घेत  पंचायत समितीचे गटविकास श्रीकांत खरात यांच्या आदेशानुसार  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नगर बाबुराव जाधव यांनी  दहिगाव शाळेवर अनिल कडुस, सुमन पानसंबळ, वरील दोन पदवीधर शिक्षकांना लेखी आदेशानुसार आठवड्यातील तिनं दिवस कार्यरत राहावे. तसेच साके बाबासाहेब यांची विषयतज्ञ  कायमस्वरूपी ‌नेमणुक केली आहे वरील प्रमाणे या आंदोलनावर मार्ग‌ काढला.  या ठिकाणी नगर तालुका पोलिस स्टेशनचे पो.हवलदार रमेश गांगर्डे,पो.ना कदम,पो.शि.वडणे वरील पोलिस आंदोलनस्थळी बंदोबस्त कामी तैनात होते.       या आंदोलना वेळी दहिगावचे माजी सरपंच मधुकर म्हस्के, सोयाट

नगर तालुक्यातील हॉटेल मधून देशी विदेशी दारूचा साठा जप्त.

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील वाळूज बायपास येथील आरती हॉटेलवर  पोलीसांनी छापा टाकून  एकूण 46,252/- रुपयेचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त  केला. सदर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या पथकाने केली आहे.          याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता. पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमूख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी  पोउनि युवराज चव्हाण, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/जयदिप बांगर, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे यांचे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले.  त्यानुसार सदर पथक हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यावर करवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की, वाळुंज बायपास येथे सोलापूर रोडवर आरती हॉटेल येथे मोठया प्रमाणात देशी व विदेशी दारुची विक्री चालू आहे तुम्ही तात्काळ जा

गावठी हातभट्टी अड्डयांवर नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
नगर( प्रतिनिधी):- नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा गावच्या शिवारामध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टयांवर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने  धडक कारवाई करत हातभट्टया उदध्वस्त केल्या आहेत. या कारवाईमधे एकुण 6,32,000/- रुपयांचा मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता. पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब यांना सोबत घेवून नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करावाई करुन गावठी हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्री बी.चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिशिरकुमार देशमुख सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि रणजित मराग, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/शैलेश सरोदे, पोना/सचिन वणवे, राहूल शिंदे महेश भवर

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.

इमेज
अहमदनगर - आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात  11 लाख 955 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आज अखेर 3 लाख 18 हजार 500 लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढलेले आहेत‌. उर्वरित लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, खासगी आपले सरकार सेवा केंद्र तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले आहे.  आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ह्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत होतात. ह्या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये 44 अंगीकृत रुग्णालये आहेत. ह्या योजनेंतर्गत 1209 प्रकारच्या आजारावर मोफत उपचार केले जातात. ह्या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्ब

स्वराज्य शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषद पुणे समोर धरणे आंदोलन सुरू उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
  पुणे ( प्रतिनिधी):- प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली आहे, राज्य शासनाने कार्यमुक्ती करण्याचे आदेश देऊनही पुणे जिल्हा  परिषदेने काही शिक्षक /शिक्षिकेंना कार्यमुक्त करू नये असे आदेश दिलेले आहेत.         उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023  रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश  काढले,या आदेशानुसार  न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका कर्त्यांना वगळून इतर  सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आदेश असताना आणि जिल्हा परिषद पुणे यांनी कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेवर पर्यायी व्यवस्था केली असताना सुद्धा कार्यमुक्ती होत नसल्यामुळे स्वराज्य शिक्षक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.आणि  कार्यमुक्ती संपेपर्यंत आंदोलन सुरूच राहील या ठाम निर्धाराणे  आंदोलन करते महिला शिक्षिका आणि शिक्षक मोठ्या संख्येने बसलेले दिसले.       संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे,  या आंदोलनास संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण, विजय कारखेले  दत्तात्रय गोरे, श्रीकांत सर,शिवाजी शिरसाट, राजेंद्र परहार, सुनील निचीत, अशोक

युवा लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी उद्योगांच्या पुढाकाराची गरज- राज्यपाल रमेश बैस

इमेज
पुणे : भारतात जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असताना लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी युवकांना कौशल्ययुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या  संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उद्योग बैठकीचे (इंडस्ट्री मीट) आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी १४१ सामंजस्य करार करण्यात आले. कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार, हनिवेल ऑटोमेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, 'एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३५४ विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात १ कोटी ३ लाखांचे अर्थसहाय्य वर्ग.

इमेज
अहमदनगर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत पात्र असलेल्या ३५४ विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर १ कोटी ३ लाख ६३ हजार १६० रूपयांचे अर्थसहाय्य अनुदान वर्ग करण्यात आले आहे. २०२० पासून अर्थसहाय्यापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये अर्थसहाय्य अनुदान वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. अर्थसहाय्यासाठी शासनाकडून जिल्ह्यासाठी १ कोटी ४ लाख १ हजार रूपयांचा निधी १८ मे २०२३ रोजी अहमदनगर समाज कल्याण विभागास प्राप्त झाला होता. या निधीतून २०२०-२१ मधील प्रलंबित एका लाभार्थी विद्यार्थ्यास १८६५० रूपये, २०२१-२२ मधील दुसऱ्या हप्त्यापासून वंचित ३३ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५ लाख ४५ हजार २१० रूपयांचे अर्थसहाय्य वर्ग करण्यात आले आहे. २०२२-२३ मधील प्रलंबित ३२० लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ९७ लाख ९९ हजार ३०० रूपयांचा अर्थसहाय्य निधी वर्ग करण्यात आला आहे.   मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे  सुकर व्हावे. यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी  शासकीय

शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट.

इमेज
नगर - महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज शिर्डी येथील शिवसृष्टी प्रदर्शनास भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे. यासाठी या प्रदर्शनाच्या व्यापक पद्धतीने आयोजनासाठी श्री‌.साईबाबा संस्थानने पुढाकार घ्यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. साई प्रसादालय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रे, युद्धसामग्री, व चित्रांचे शिवसृष्टी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजन शिवप्रेमी अभिजित पाटील यांनी केले आहे. श्री. साईबाबा संस्थानने शिवसृष्टी प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे‌.  जगदंबा, मराठा , पट्टापान, मुल्हेरी आदी तलवारींच्या प्रतिकृती शिवसृष्टी वस्तूसंग्रहालय प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. तरंगाल, तोफेचा गोळा, खंजीर, दांडपट्टा, धनुष्यबाण, भाल्याचे विविध प्रकार, चिलखत, वाघनखे, कट्यार, ढाल, आदी शिवकालीन शस्त्रास्त्रांविषयी तसेच विविध तलवारींच्या प्रतिकृतींची शास्त्रशुद्ध माहिती पालकमंत्री श्री.विखे-पाटील

नगरमध्ये जिजाऊ प्रतिष्ठान मार्फत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.

इमेज
नगर(प्रतिनिधी): - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा शिवराज्याभिषेकदिन नगर शहरात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. पेढे वाटपानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शाहिर खराडे यांनी शिवराज्याभिषेकाचा पोवाडा सादर केला.  यावेळी प्रतिष्ठाणचे सदस्य संजय चव्हाण, राजेंद्र ससे, निलेश म्हसे, पप्पु गिते, दत्ता साठे, सुनिल जरे, महेश बागल, मिलिंद जपे, सचिन जगताप, रवि भुतकर, श्रीपाद दगडे, उदय अनभुले, सतिष इंगळे, बापुराजे भोसले, रामदास वाघ, अशोक कुटे, हारकू मगर, हेमंत मुळे, बबलु ससे, अकोलकर, मिलिंद भालसिंग आदीसह प्रतिष्ठाणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📲 * बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882 *

साई भक्तांना फायद्यासाठी वेठीस धरणाऱ्या 11 तरुणावर गुन्हा दाखल करून कारवाई ; शिर्डी पोलिसांची शिर्डी येथे येणाऱ्या साई भक्तांना मोठा दिलासा ; जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कारवाई सुरू !

इमेज
  नगर (प्रतिनिधी) :-  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार साई भक्त भाविकांच्या माथी बळजबरीने साई मंदिर येथे हार प्रसाद फुल शाल आधी घेण्यासाठी पाठपुरावा करताना त्याचबरोबर हार प्रसाद शाल नेण्यासाठी साईबाबा संस्थाने प्रतिबंधित केलेल्या असताना सर्व काही माहिती असतानाही आपल्या आर्थिक फायद्यासाठी व दुकान चालकाच्या सहमतीतून शिर्डी शहरात साईबाबा मंदिर परिसर पॉलिसी व्यवसाय करून साई भक्ताची फसवणूक करणाऱ्या 11 जणांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी  एक जून पासून विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे तरुणांच्या विरोधात सलग तीन दिवस दिवसात 11 तरुणाच्या विरोधात भादवी 341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात शिक्षा म्हणून दंड व कारवास यात अदभृत असल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले. शिर्डी शहरात पॉलिसी व्यवसायाच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या साई भक्ताची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होती. तशा स्वरूपाच्या तक्रारी देखील वेळोवेळी पोलिसाकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला या

अकोळनेर शिवारात दिवसा खुनाचा प्रयत्न कलम ३०७ दाखल...कसा झाला वाद वाचा सविस्तर.

इमेज
नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या वादातून २ गटात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या यांच्या साहाय्याने जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील ७ जण जखमी झाले असून परस्पर विरोधी फिर्यादींवरुन १३ जणांसह व इतर २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात ही घटना घडली. अकोळनेर गावच्या शिवारात तळे मळा परिसरात असलेल्या शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे करण्याचे काम सुरू केल्याने त्यावरुन हा वाद झाला व त्या वादाचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. यावेळी तलवारीसह लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे ४ जण तर दुसर्‍या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे ३ असे ७ जण जखमी झाले आहेत.  या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात पहिली फिर्याद सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर (वय ६०, रा.तळेमळा, अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली असून या फिर्यादीवरुन बाळास

फॉलोअर